नंदी हे किसान फीड्स कंपनीचे विशेषतः कमी दूध देणाऱ्या जनावरांसाठी तयार केलेले संतुलित पशुखाद्य आहे. यामध्ये आवश्यक पोषणतत्त्वांचा योग्य समावेश असून, जनावरांचे आरोग्य सशक्त बनवून दूध उत्पादनात हळूहळू आणि सातत्याने वाढ घडवून आणतो.
नंदी का निवडावे?
जर तुमचे उद्दिष्ट कमी दूध देणाऱ्या जनावरांची क्षमता वाढवणे, हळूहळू उत्पादन सुधारणे आणि प्रतिकारशक्ती मजबूत करणे असेल तर ‘नंदी’ हेच योग्य खाद्य आहे.
एकाच खाद्यात मिळवा ताकद, आरोग्य आणि सातत्यपूर्ण प्रगती!