बफेलो स्पेशल हे किसान फीड्स कंपनीचे खास म्हशींसाठी तयार केलेले संतुलित आणि पोषणयुक्त पशुखाद्य आहे. यामध्ये म्हशीच्या शरिरसंचनेनुसार अधिक चरबी, प्रथिने आणि TDN यांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे दूध उत्पादन, आरोग्य आणि पोषणतत्त्वांचा योग्य समतोल राखला जातो.
बफेलो स्पेशल का निवडावे?
जर तुमचे उद्दिष्ट म्हशींचे दूध उत्पादन वाढवणे, जास्त चरबीयुक्त आणि प्रथिनयुक्त दूध मिळवणे आणि आरोग्य सुधारणा करणे असेल तर ‘बफेलो स्पेशल’ हा सर्वोत्तम पर्याय आहे.
एकाच खाद्यात मिळवा जास्त दूध, चांगले आरोग्य आणि स्थिर उत्पादन!