गिरीजा हे किसान फीड्स कंपनीचे विश्वासार्ह आणि दर्जेदार पशुखाद्य आहे, जे विशेषतः 7 ते 10 लिटर किंवा त्याहून अधिक दूध देणाऱ्या जनावरांसाठी तयार करण्यात आले आहे. हे खाद्य जनावरांच्या आरोग्याची देखभाल करत दूध उत्पादनात सातत्य राखते व पोषणतटतेपासून त्यांना संरक्षण देते.
गिरीजा का निवडावे?
जर तुमचे उद्दिष्ट कमी दूध देणाऱ्या जनावरांमध्ये स्थिर उत्पादन टिकवणे, आरोग्य सुधारणे आणि चयापचय विकार टाळणे असेल तर ‘गिरीजा’ हा उत्तम पर्याय आहे.
एकाच खाद्यात मिळवा स्थिर दूध, पोषण आणि चांगले आरोग्य!