Khillar Bull
खिल्लार बैल – विशेष आहार
खिल्लार बैल व इतर बैलांच्या चपळता, ताकद आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी तयार केलेला एक संतुलित आहार. हा आहार विशेषतः शर्यत, जड कामासाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांसाठी उपयुक्त आहे.
फायदे:
-
खिल्लार बैल व बैलांची चपळता वाढवतो
-
ताकद वाढवण्यासाठी योग्य संतुलित आहार
-
विविध प्रकारच्या तणावांना सहन करण्याची क्षमता वाढवतो
दररोजची मात्रा:
पोषणमूल्य माहिती:
-
आर्द्रता (कमाल): ११%
-
क्रूड प्रथिने (किमान): २५%
-
क्रूड फायबर (कमाल): १०%
-
क्रूड फॅट (किमान): ७%
-
वालुकामिश्रित पदार्थ (कमाल): २%
-
टोटल डायजेस्टिबल न्यूट्रिएंट्स (TDN) (किमान): ७८%
टीप: उत्तम परिणामांसाठी नियमित व योग्य प्रमाणात आहार द्यावा.
- Real Time 46 Visitors Right Now