फलटण (जि. सातारा) येथील किसान फीड्स गाय, म्हैस, वासरे, शेळ्या आणि बैलांसाठी संतुलित पशुखाद्य तयार करते. जास्त दूध, निरोगी जनावरे आणि शेतकऱ्याचा वाढता नफा हेच आमचे ध्येय.
Balanced, scientifically formulated feed for every animal and every stage of life, made in Phaltan.
प्रत्येक जनावरासाठी संपूर्ण श्रेणी
दुभत्या गाई-म्हशी, गाभण जनावरे, वासरे, शेळ्या आणि बैल: प्रत्येकाच्या गरजेनुसार वेगळे खाद्य.